विधानसभा निवडणुक-2019 राज्यातील सर्व २८८ जागांचे निकाल
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288
महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)विधानसभा निवडणुक-2019 राज्यातील सर्व २८८ जागांचे निकाल झाले असून भाजपाने शतकं पार केले आहे. १०४ जागांवर भाजपाचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्याच प्रमाणे भाजपाचा मित्रपक्ष शिवेसनेलाही ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने ५४ तर काँग्रेसने ५० जागांवर विजय मिळवत महाआघाडीची शंभरी ओलांडली आहे. तर २५ उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सर्व जागांचे अंतिम निकाल हाती आले आहेत. महायुतीला १६१ जागा मिळाल्या असून महाआघाडीने शंभरी गाठली. भाजप हा १०५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनंतर मित्रपक्ष शिवसेना दुसऱ्या स्थानी असून शिवसेनेने ५६ जागी विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी मुसंडी मारली असून ५४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने ५० जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला दोन जागा जास्त मिळाल्या असल्या तरी एकंदरीत मतांच्या संख्येत राष्ट्रवादी हा दुसरा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, राज्यात झालेल्या एकूण मतदानापैकी २५.२५ टक्के मते भाजपाला मिळाली आहेत. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण मतदानापैकी १६.७१ टक्के मते मिळाली आहेत. तर शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा ०.३० टक्के कमी म्हणजेच १६.४१ टक्के मते मिळाली आहे. त्याखालोखाल सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पक्षांच्या यादीमध्ये काँग्रेसचा चौथ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला १५.८७ टक्के मते मिळाली आहेत. तर केवळ एका जागी विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २.२५ टक्के मते मिळाली आहेत. एकूण मतांच्या यादीमध्ये मनसे पाचव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या पाच पक्षांनंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. नोटाला एकूण १.३५ टक्के मते मिळाली आहेत. एमआयएमला १.३४ टक्के मते मिळाली असून सर्वाधिक मतांच्या यादी तो सातव्या स्थानी आहे.
विधानसभा निवडणुक-2019 राज्यातील सर्व २८८ जागांचे निकाल-
मतदारसंघ विजयी उमेदवार
अक्कलकुवा – के. सी. पडवी (काँग्रेस)शहादा राजेश – पडवी (भाजप)
नंदुरबार – विजयकुमार गावित (भाजप)
नवापूर – शिरीष नाईक (काँग्रेस)
साक्री – मंजुळा गावित (अपक्ष)
धुळे ग्रामीण – कुणाल पाटील (काँग्रेस)
धुळे शहर – फारूक शाह (एमआयएम)
सिंदखेडा – जयकुमार रावल (भाजप)
शिरपूर – काशीराम पावरा ( भाजप)
चोपडा – लता सोनवणे (शिवसेना)
रावेर – शिरीष चौधरी (काँग्रेस)
भुसावळ – संजय सावकारे ( भाजप)
जळगाव शहर – सुरेश भोळे ( भाजप)
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील (शिवसेना)
अंमळनेर -अनिल पाटील ( राष्ट्रवादी)
एरंडोल – चिमणराव पाटील (शिवसेना)
चाळीसगाव – मंगेश चव्हाण (भाजपा)
पाचोरा – किशोर पाटील (शिवसेना)
जामनेर – गिरीश महाजन (भाजपा)
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील (अपक्ष)
मलकापूर – राजेश एकडे (काँग्रेस)
बुलढाणा – संजय गायकवाड (शिवसेना)
चिखली – श्वेता महाले (भाजपा)
सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मेहकर – डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना)
खामगाव – आकाश फुंडकर (भाजपा)
जळगाव (जामोद) – डॉ. संजय कुटे (भाजपा)
अकोट – प्रकाश भारसाकळे (भाजपा)
बाळापूर – नितीन तळे (शिवसेना)
अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा (भाजपा)
अकोला पूर्व – रणधीर सावरकर (भाजपा)
मूर्तीजापूर – हरिश पिंपळे (भाजपा)
रिसोड – अमित झनक (काँग्रेस)
वाशिम – सिद्धार्थ देवळे (वंचित बहुजन आघाडी)
कारंजा – राजेंद्र पटणी (भाजपा)
धामणगाव रेल्वे – प्रताप अरूण अडसड (भाजपा)
बडनेरा – रवी राणा (आघाडी समर्थित)
अमरावती – सुलभा खोडके (काँग्रेस)
तिवसा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)
दर्यापूर – बळवंत वानखेडे (काँग्रेस)
मेळघाट – राजकुमार पटेल ( प्रहार जनशक्ती पार्टी)
अचलपूर – बच्चू कडू ( प्रहार जनशक्ती पार्टी)
मोर्शी – देवेंद्र भुयार ( स्वाभिमानी पक्ष)
आर्वी – दादाराव केंचे (भाजपा)
देवळी – रणजित कांबळे (काँग्रेस)
हिंगणघाट – समीर कुणावार (भाजपा)
वर्धा – पंकज भोयर (भाजपा)
काटोल – अनिल देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस)
सावनेर – सुनील केदार (काँग्रेस)
हिंगणा – समीर मेघे (भाजपा)
उमरेड – राजू देवनाथ पारवे (काँग्रेस)
नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस (भाजपा)
नागपूर दक्षिण – मोहन मते (भाजपा)
नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे (भाजपा)
नागपूर मध्य – विकास कुंभारे (भाजपा)
नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख (भाजपा)
नागपूर उत्तर – डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
कामठी – टेकचंद सावरकर (भाजपा)
रामटेक – आशिष जैस्वाल (अपक्ष)
तुमसर – राजू केरमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
भंडारा – नरेंद्र भोंडेकर ( अपक्ष)
साकोली – नाना पटोले (काँग्रेस)
अजुर्नी/मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
तिरोरा – विजय रहांगदळे (भाजपा)
गोंदिया – विनोद अगरवाल (अपक्ष)
आमगाव – साहसराम करोटे (काँग्रेस)
आरमोरी – कृष्णा गाजभे (भाजपा)
गडचिरोली – देवराव होळी (भाजपा)
अहेरी – धर्मराव आत्राम (काँग्रेस)
राजुरा – सुभाष आर धोटे (काँग्रेस)
चंद्रपूर – किशोर जोरगेवार (अपक्ष)
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमूर – कीर्तीकुमार भांगडिया (भाजपा)
वरोरा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार (भाजपा)
राळेगाव – अशोक उइके (भाजपा)
यवतमाळ – मदन येरावार (भाजपा)
दिग्रस – संजय राठोड (शिवसेना)
आर्णी – संदीप धुरवे (भाजपा)
पुसद – इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
उमरखेड – नामदेव ससाणे (भाजपा)
किनवट – भीमराव केराम
हदगाव – माधवराव जवळगावकर(काँग्रेस)
भोकर – अशोक चव्हाण (काँग्रेस)
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर (शिवसेना)
नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे (काँग्रेस)
लोहा – श्यामसुंदर शिंदे (शेकाप)
नायगाव – राजेश पवार (भाजपा)
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
मुखेड – तुषार राठोड (भाजपा)
वसमत – चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
कळमनुरी – संतोष बांगर (शिवसेना)
हिंगोली – तानाजी मुटकुळे (भाजपा)
जिंतूर – मेघना साकोरे (बोर्डीकर) (भाजपा)
परभणी – डॉ. राहुल पाटील (शिवसेना)
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे (रासप)
पाथ्री – सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
परतूर – बबनराव लोणीकर (भाजपा)
घनसावंगी – राजेश टोपे (राष्ट्रवादी काँग्रेस)
जालना – कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
बदनापूर – नारायण कुचे (भाजपा)
भोकरदन – संतोष दानवे-पाटील (भाजपा)
सिल्लोड – अब्दुल सत्तार (शिवसेना)
कन्नड – उदयसिंग राजपूत (शिवसेना)
फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा)
औरंगाबाद मध्य – प्रदीप जैसवाल (शिवसेना)
औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट (शिवसेना)
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजपा)
पैठण- संदीपान भुमरे (शिवसेना)
गंगापूर- प्रशांत बंब (भाजपा)
वैजापूर – रमेश बोरनारे (शिवसेना)
नांदगाव – सुहास खांडे (शिवसेना)
मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल (एमआयएम)
मालेगाव बाह्य – दादा भुसे (शिवसेना)
बागलाण – दिलीप बोरसे (भाजपा)
कळवण – नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
चांदवड – राहुल अहेर (भाजपा)
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
सिन्नर – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
दिंडोरी – नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
नाशिक पूर्व – राहुल ढिकले (भाजपा)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजपा)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजपा)
देवळाली – सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
इगतपुरी – हिरमान खोसकार (काँग्रेस)
डहाणू – विनोद निकोले (माकप)
विक्रमगड – सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस)
पालघर – श्रीनिवास वनगा (शिवसेना)
बोईसर – राजेश पाटील (बविआ)
नालासोपारा – क्षितीज ठाकूर (बविआ)
वसई – हितेंद्र ठाकूर (बविआ)
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना)
शहापूर – दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस)
भिवंडी (पश्चिम) – महेश चौघुले (भाजपा)
भिवंडी (पूर्व) – रईस कासम शेख (सपा)
कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर (शिवसेना)
मुरबाड- किसन कथोरे (भाजपा)
अंबरनाथ – बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगर – कुमार आयलानी (भाजपा)
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (भाजपा)
डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजपा)
कल्याण ग्रामीण -प्रमोद पाटील (मनसे)
मीरा भाईंदर- गीता जैन (अपक्ष)
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे – संजय केळकर (भाजपा)
मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
ऐरोली – गणेश नाईक (भाजपा)
बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजपा)
बोरिवली – सुनील राणे (भाजपा)
दहिसर – मनिषा चौधरी (भाजपा)
मागाठाणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना)
मुलुंड – मिहीर कोटेचा (भाजपा)
विक्रोळी – सुनील राऊत (शिवसेना)
भांडुप पश्चिम – रमेश कोरगांवकर (शिवसेना)
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर (शिवसेना)
दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना)
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर (भाजपा)
चारकोप – योगेश सागर (भाजपा)
मालाड पश्चिम – असलम शेख (काँग्रेस)
गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजपा)
वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर (भाजपा)
अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजपा)
अंधेरी पूर्व – रमेश लटके (शिवसेना)
विलेपार्ले – पराग अळवणी (भाजपा)
चांदिवली – दिलीप लांडे (शिवसेना)
घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजपा)
घाटकोपर पूर्व – पराग शाह (भाजपा)
मानखुर्द शिवाजी नगर – अबु आझमी (सपा)
अणुशक्ती नगर – नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
चेंबुर – प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)
कलिना – संजय पोतनीस (शिवसेना)
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दकी (काँग्रेस)
वांद्रे पश्चिम – आशीष शेलार (भाजपा)
धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
सायन – कॅ. आर. तमिळसेल्वन (भाजपा)
वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजपा)
माहीम – सदा सरवणकर (शिवसेना)
वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना)
शिवडी – अजय चौधरी (शिवसेना)
भायखळा – यामिनी जाधव (शिवसेना)
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजपा)
मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजपा)
पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजपा)
कर्जत – महेंद्र थोरवे (शिवसेना)
उरण – महेश बाल्दी (अपक्ष)
पेण – रवीसेठ पाटील (भाजपा)
अलिबाग – महेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धन – आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाड – भरत गोगावले (शिवसेना)
जुन्नर – अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
खेड आळंदी – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरूर – अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
दौंड – अॅड. राहुल कुल
इंदापूर – दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बारामती – अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुरंदर – संजय जगताप (काँग्रेस)
भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस)
मावळ – सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस)
चिंचवड – लक्ष्मण जगताप (भाजपा)
पिंपरी – अण्णा दादू बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
भोसरी – महेश लांडगे (भाजपा)
वडगाव शेरी – सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे (भाजपा)
कोथरूड – चंद्रकांत पाटील (भाजपा)
खडकवासला – भीमराव तापकीर (भाजपा)
पर्वती – माधुरी मिसाळ (भाजपा)
हडपसर – चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुणे कँटोन्मेंट – सुनिल कांबळे (भाजपा)
कसबा पेठ – मुक्ता टिळक (भाजपा)
अकोले – डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
संगमनेर – बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)
कोपरगाव – आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
श्रीरामपूर – लहू कानडे (काँग्रेस)
नेवासा – शंकरराव गडाख (क्रांशेस)
शेवगाव – मोनिका राजळे (भाजपा)
राहुरी – प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पारनेर – निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस)
अहमदनगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते (भाजपा)
कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
गेवराई – लक्ष्मण पवार (भाजपा)
माजलगाव – प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)
बीड – संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस)
आष्टी – बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी काँग्रेस)
केज – नमिता मुंदडा (भाजपा)
परळी – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख (काँग्रेस)
लातूर शहर – अमित देशमुख (काँग्रेस)
अहमदपूर – बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
उदगीर – संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)
औसा – अभिमन्यू पवार (भाजपा)
उमरगा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
तुळजापूर – राणा जगजितसिंग पा. (भाजपा)
उस्मानाबाद – कैलास पाटील (शिवसेना)
परांडा – तानाजी सावंत (शिवसेना)
करमाळा – संजय शिंदे (अपक्ष)
माढा – बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बार्शी – राजेंद्र राऊत (अपक्ष)
मोहोळ – यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख (भाजपा)
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी (भाजपा)
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख(भाजपा)
पंढरपूर – भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस)
सांगोले – शहाजीबापू पाटील(शिवसेना)
माळशिरस – राम सातपुते (भाजपा)
फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई – मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोरेगाव – महेश शिंदे (शिवसेना)
माण – जयकुमार गोरे (भाजपा)
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटण – शंभुराजे देसाई (शिवसेना)
सातारा – शिवेंद्रसिंह भोसले (भाजपा)
दापोली – योगेश कदम (शिवसेना)
गुहागर – भास्कर जाधव (शिवसेना)
चिपळूण – शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)
रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना)
राजापूर – राजन साळवी (शिवसेना)
कणकवली – नितेश राणे (भाजप)
कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना)
सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)
चंदगड – राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिवसेना)
कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील (काँग्रेस)
करवीर – पी.एन.पाटील-सडोलीकर (काँग्रेस)
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
शाहूवाडी – विनय कोरे (जनसुराज्य)
हातकणंगले – राजू आवळे (काँग्रेस)
इचलकरंजी – प्रकाश आवाडे (अपक्ष)
शिरोळ – राजेंद्र पाटील (येड्रावकर) (अपक्ष)
मिरज – सुरेश खाडे (भाजपा)
सांगली – सुधीर गाडगीळ (भाजपा)
इस्लामपूर-वाळवा – जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिराळा – मानसिंग नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
पलूस-कडेगाव – विश्वजित कदम(काँग्रेस)
खानापूर – अनिल बाबर (शिवसेना)
तासगाव-कवठे महांकाळ – सुमन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
जत – विक्रम सावंत (काँग्रेस)
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================
=========================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.