5 आमदारांच्या सांपत्तिक स्थितीत भरघोस वाढ
या 5 आमदारांच्या संपत्तीत भरघोस वाढ
|
|||
आमदार नाव
|
पक्ष
|
मतदारसंघ
|
|
मंगलप्रभात
लोढा
|
भाजप
|
मलबार
हील
|
|
प्रशांत
रामशेठ ठाकूर
|
भाजप
|
पनवेल
|
|
प्रताप
सरनाईक
|
शिवसेना
|
ओवाळा
माजिवाडा
|
|
समीर
मेघे
|
भाजप
|
हिंगणा
|
|
अबू
आझमी
|
सपा
|
मानखेड
शिवाजीनगर
|
|
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
|
2019 विधानसभा - पुन्हा निवडणूक लढवणारे पक्ष निहाय आमदार
अ.क्र.
|
पक्ष
|
आमदार संख्या
|
1
|
भाजप
|
87
|
2
|
शिवसेना
|
47
|
3
|
कॉंग्रेस
|
23
|
4
|
राष्ट्रवादी
|
22
|
5
|
अपक्ष
|
6
|
6
|
शेकाप
|
2
|
7
|
बविआ
|
2
|
8
|
प्रहार जनशक्ती
|
1
|
9
|
सपा
|
1
|
10
|
एमआयएम
|
1
|
एकूण
|
192
|
|
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
|
महाराष्ट्र विधानसभा-2019 निवडणुकीमध्ये 192 विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही आमदारांनी पदाचे राजीनामे देऊन पक्षांतर करून निवडणूक लढवीत आहेत. पुन्हा निवडणूक लढवीत असलेल्या 192 आमदारांच्या मध्ये भाजप व सेनेचे इतर पक्षांच्या तुलने सर्वाधिक आहेत. पक्षनिहाय संख्या भाजप-87, शिवसेना-47, कॉंग्रेस-23, राष्ट्रवादी-22, अपक्ष-6, शेकाप-2, बविआ-2, प्रहार जनशक्ती-1, सपा-1, एमआयएम-1 अशाप्रकारे आहे. पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 192 आमदारांच्या मध्ये भाजपचे 87 आमदार असून यामध्ये 11 आमदारांनी पक्षांतर केलेले आहे. कॉंग्रेस-5, राष्ट्रवादी-2, अपक्ष-3 तर रासप मधून आलेल्या 1 आमदाराचा समावेश आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-1, भाजप-3, शिवसेना-2 प्रमाणे राजकीय पक्षांचे 6 आमदार उमेदवारी डावलल्याने बंड करून पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेत पक्षांतर केलेल्या 9 विद्यमान आमदारांना सेनेने उमेदवारी दिलेली असून ज्या पक्षातून आलेले आहेत यामध्ये कॉंग्रेस-3, राष्ट्रवादी-4, मनसे-1 आणि बविआ-1 यांना पुन्हा शिवसेनेतून निवडणुकीत संधी मिळाली आहे. पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 192 आमदारांच्या मध्ये यामध्ये 5 आमदारांच्या मालमत्तांच्या सांपत्तिक स्थितीत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पाच आमदारांमध्ये मंगलप्रभात लोढा (भाजप), प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजप), समीर मेघे (भाजप), प्रताप सरनाईक (शिवसेना), अबू आझमी (सपा) यांचा समावेश आहे. मंगलप्रभात लोढा (भाजप) मलबार हील या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्या प्रमाणे 198 कोटी 61 लाख 79 हजार 233 इतकी संपत्ती मूल्य होते. तर आता पुन्हा निवडणूक लढविताना 2019 च्या प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली संपत्ती मूल्य 441 कोटी 65 लाख 70 हजार 742 इतके आहे. त्यांच्या सांपत्तिक स्थितीत 122% इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजप) पनवेल या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्या प्रमाणे 58 कोटी 60 लाख 36 हजार 849 इतकी संपत्ती मूल्य होते. तर आता पुन्हा निवडणूक लढविताना 2019 च्या प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली संपत्ती मूल्य 183 कोटी 27 लाख 22 हजार 562 इतके आहे. त्यांच्या सांपत्तिक स्थितीत 213% इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रताप सरनाईक (शिवसेना) ओवाळा माजिवाडा या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्या प्रमाणे 25 कोटी 08 लाख 53 हजार 190 इतकी संपत्ती मूल्य होते. तर आता पुन्हा निवडणूक लढविताना 2019 च्या प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली संपत्ती मूल्य 143 कोटी 97 लाख 18 हजार 745 इतके आहे. त्यांच्या सांपत्तिक स्थितीत 474% इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. समीर मेघे (भाजप) हिंगणा या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्या प्रमाणे 48 कोटी 08 लाख 34 हजार 744 इतकी संपत्ती मूल्य होते. तर आता पुन्हा निवडणूक लढविताना 2019 च्या प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली संपत्ती मूल्य 159 कोटी 59 लाख 88 हजार 608 इतके आहे. त्यांच्या सांपत्तिक स्थितीत 232% इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अबू आझमी (सपा) मानखेड शिवाजीनगर या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्या प्रमाणे 156 कोटी 11 लाख 10 हजार 964 इतकी संपत्ती मूल्य होते. तर आता पुन्हा निवडणूक लढविताना 2019 च्या प्रतिज्ञापत्रात दर्शवलेली संपत्ती मूल्य 209 कोटी 08 लाख 26 हजार 968 इतके आहे. त्यांच्या सांपत्तिक स्थितीत 34% इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
या 5 आमदारांचे विधानसभा निवडणुकांमध्ये जाहीर
केलेले तुलनात्मक संपत्तीचे मुल्य
रु.
|
|||
अ.क्र.
|
आमदार नाव
|
विधानसभा
2019 जाहीर संपत्ती
|
विधानसभा
2014 जाहीर संपत्ती
|
1
|
मंगलप्रभात
लोढा
|
441 कोटी 65 लाख 70 हजार 742
|
198 कोटी 61 लाख 79 हजार 233
|
2
|
प्रशांत
ठाकूर
|
183 कोटी 27 लाख 22 हजार 562
|
58 कोटी 60 लाख 36 हजार 849
|
3
|
प्रताप
सरनाईक
|
143 कोटी 97 लाख 18 हजार 745
|
25 कोटी 08 लाख 53 हजार 190
|
4
|
समीर मेघे
|
159 कोटी 59 लाख 88 हजार 608
|
48 कोटी 08 लाख 34 हजार 744
|
5
|
अबू
आझमी
|
209 कोटी 08 लाख 26 हजार 968
|
156 कोटी 11 लाख 10 हजार 964
|
POLITICAL RESEARCH & ANALYSIS
BUREAU (PRAB) PUNE
|
या 5 आमदारांच्या संपत्तीत भरघोस झालेली वाढ
दर्शवणारा तक्ता
|
||||
अ.क्र.
|
आमदार नाव
|
संपत्तीत वाढ
|
वाढ प्रमाण
|
दर्शवलेले वार्षिक उत्पन्न
(मा. वर्ष)
|
1
|
मंगलप्रभात लोढा
|
243 कोटी 03 लाख 91 हजार 509
|
122%
|
11 कोटी 01 लाख 19 हजार 047
|
2
|
प्रशांत
ठाकूर
|
124 कोटी 66 लाख 85 हजार 713
|
213%
|
3 कोटी 17 लाख 96 हजार 242
|
3
|
प्रताप
सरनाईक
|
118 कोटी 88 लाख 65 हजार 555
|
474%
|
1 कोटी 03 लाख 34 हजार 730
|
4
|
समीर
मेघे
|
111 कोटी 51 लाख 53 हजार 864
|
232%
|
4 कोटी 66 लाख 14 हजार 560
|
5
|
अबू
आझमी
|
52 कोटी 97 लाख 16 हजार 004
|
34%
|
2 कोटी 75 लाख 03 हजार 518
|
POLITICAL RESEARCH & ANALYSIS
BUREAU (PRAB) PUNE
|
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU
(PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस
ब्युरो (प्राब)
===================================================================================================================
Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध
VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज
भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण
युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विधानसभा मतदारसंघनिहाय कल
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध -
(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.