Thursday 31 October 2019

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरीता मतदारांची नाव नोंदणीमध्ये उदासीनता; सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत

मतदार नाव नोंदणीकडे दुर्लक्ष


दर सहा वर्षांनी होणारया पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जुलै 2020 मध्ये निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून पदवीधर व शिक्षक नागरिकांनी ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मतदार नोंदणी करण्यात येत आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय कार्यकर्त्यांचे मतदार नाव नोंदणीकडे दुर्लक्ष झाले आहे. तर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरीता मतदारांकडून नाव नोंदणीमध्ये आतापर्यंत आलेल्या प्रतिसादावरून उदासीनता दिसून येत आहे. सहा नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीची मुदत आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासह 5 विभागांमध्ये 5 जागांचा कार्यकाल 19 जुलै 2020 रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी याकरीता निवडणूक होणार आहेत. या मतदारसंघामध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक, पुणे विभाग शिक्षक यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा विधानपरिषदेचा कालावधी पुढील वर्षी 19 जुलै 2020 रोजी संपुष्टात येणार होता त्यापूर्वीच कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांनी राजीनामा दिलेला आहे. दरम्यान प्रशासनाकडून नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी हाती घेण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघांसाठी नव्याने मतदार यादी बनविण्यात येत असून, सहा नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि तक्रार नोंदविण्यासाठी वेबसाइट आणि टोल फ्री क्रमांकांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे पदवीधर मतदार संघ आणि पुणे शिक्षक मतदार संघांतील मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावे लागणार आहेत. पदवीधर मतदार संघामध्ये नाव नोंदणीसाठी 'अर्ज क्रमांक १८' आणि शिक्षक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'अर्ज क्रमांक १९' भरून द्यावा लागणार आहे. गठ्ठा पध्दतीने सादर केल्या जाणाऱ्या अर्जदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी विचारात घेतली जाणार नाहीत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण अशा २१ विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदार म्हणून नावनोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. पदवीधर मतदार संघासाठी संबंधित मतदार एक नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे. शिक्षक मतदार संघासाठी एक नोव्हेंबर २०१३ पासून एक नोव्हेंबर २०१९ या कालावधीत कोणतीही तीन वर्षे किमान माध्यमिक शाळेचा दर्जा असलेल्या संस्थेत काम केलेल्या शिक्षकांना नावनोंदणी करता येणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदारांच्या प्रश्नांची उत्तरे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या www.divcommpune.in या वेबसाइटवर देण्यात येणार आहेत. '१९५०' या दूरध्वनी क्रमांकावर शंकांचे निरसन केले जाणार आहे. यापूर्वीच्या पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. शिक्षक मतदार संघासाठी अर्हता अशी जी व्यक्ती भारताची नागरीक आहे, आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि 1 नोंव्हेंबर, 2019 च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्ष इतक्या एकूण कालावधीकरिता माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची अशी विनिर्दिष्ट केलेली नसेल अशा, राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत आहे अधी प्रत्येक व्यक्ती, मतदार यादीत तीचे नाव अतर्भूत केले जाण्यास पात्र आहे. अशाप्रकारे विनिर्दिष्ट केलेल्या शिक्षक संस्थांची यादी पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणीसाठी अर्हता- प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरीक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी आहे आणि ती व्यक्ती दिनांक 01 नोव्हेंबर 2019 पूर्वी( म्हणजे अर्हता दिनांक ) किमान 3 वर्षे भारतातील विद्यापीठाचा पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. उक्त समकक्ष अर्हतांची सूची यासोबतच्या पहिल्या अनुसूचिमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. तीन वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता कारी पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल आणि तो विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधिकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघाच्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने मतदार याद्या तयार करणे आवश्यक असल्याने पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले तरीसुध्दा अशा व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. तसेच उपविभागीय अधिकारी अथवा तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मतदार नोंदणी कार्यक्रम

मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत : ६ नोव्हेंबर
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : १९ नोव्हेंबर
दावे व हरकती स्वीकारणे : ३ ते ९ डिसेंबर
दावे व हरकती निकाली काढणे : २६ डिसेंबर
अंतिम मतदार यादी : ३० डिसेंबर २०१९
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================================================================================
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार नाव नोंदणी खालील ठिकाणी करण्यात येत आहे.
Sr.No
Office Address
Contact no
Mobile
Extent of Jurisdiction
1
Council Hall Pune -411001
020-26361068
9011373444
Pune, Satara,Sangli, Solapur, Kolhapur
District - Pune
1
Collector office Compound Pune
020-26114949
7720010751
Pune District
2
Tahasil Office MancharAmbegaon , TalAmbegaon
02113-244214
9783802020
Junnar-Ambegaon
3
Tahasil Office  Khed (Rajgurunagar) Taluka  khed
02135-222040
9405583799
Khed
4
Tahsil Office,Daund Tal. Daund
02117-262342
9860258932
Daund / Purandar
5
Tahasil Office Baramati, Tal Baramati
02112-224386
8975524199
Baramati / Indapur
6
Tahsil office Bhor tal. Bhor Tahsil office Paud Mulshi Tal. Mulshi Tahsil office Velha Tal. Velha
0213-221213
9850114447
Bhor/Velha
7
Tahasil Office  Maval, Tal Maval
02114-235440
9423043030
Tahasil Maval/ Mulshi
8
Tahsil Office Haveli,931, Shukrawar Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
9822873333
Tahsil Haveli
9
Tahsil Office, Pune City 931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
8108533350
Tahsil Pune City / Shirur
10
Tahsil Office Junner
02132-222047
9881096196
Tahsil Junner
11
Tahsil Office Ambegaon
02133-244214
9623229599
TahsilAmbegaon
12
Tahsil Office Khed
02135-222040
9158050022
TahsilKhed Alandi
13
Tahsil Office Shirur
02138-222147
7767050536
TahsilShirur
14
Tahsil OfficeDaund
02117-262342
9623323732
Tahsil Daund
15
Tahsil Office Indapur
02111-223134
9975794277
Tahsil Indapur
16
Tahsil Office Baramati
02112-224386
9767886700
TahsilBaramati
17
Tahsil Office Purandar
02115-222331
9096234004
TahsilPurandar
18
Tahsil Office Bhor
02113-222539
9637568844
TahsilBhor
19
Tahsil Office Velha
02130-221223
9527477444
Tahsil Velha
20
Tahsil Office Mulshi
02113-22539
9422187777
Tahsil Mulshi
21
Tahsil Office Maval
02114-235440
9049200841
TahsilMaval
22
Tahsil Office Haveli,931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
8286333999
AC 211 -
Khadakwasala
23
Tahsil Office, Pune City 931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
9850719596
AC 215 - Kasba peth
24
Tahasil Office Manchar Ambegaon, Tal Ambegaon
02133-244214
9783802020
Junnar-Ambegaon
25
Tahasil Office  Khed (Rajgurunagar) Taluka  khed
02135-222040
9405583799
Khed
26
Tahsil Office,Daund Tal. Daund
02117-262342
9860258932
Daund / Purandar
27
Tahasil Office Baramati, Tal Baramati
02112-224386
8975524199
Baramati / Indapur
28
Tahsil office Bhor tal. Bhor Tahsil office Paud Mulshi Tal. Mulshi Tahsil office Velha Tal. Velha
02113-222539
9850114447
Bhor/Velha
29
Tahasil Office  Maval, Tal Maval
02114-235440
9423043030
Tahasil Maval/ Mulshi
30
Tahsil Office Haveli,931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
9822873333
Tahsil Haveli
31
Tahsil Office, Pune City 931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
8108533350
Tahsil Pune City / Shirur
32
Tahasil Office  Junnar, Tal Junnar
02132-222047
9405501100
AC 195 - Junnar
33
Tahasil Office  Shirur, Tal Shirur
02138-222147
9075748361
AC 198 - Shirur
34
Tahasil Office Indapur, Tal Indapur
02111-223134
9975532173
AC 200 - Indapur
35
Tahasil Office  Purandar, Tal Purandar
02115-222331
9822332298
AC 202 - Purandar
36
New Administrative Bldg. 7th floor pcmc navnagar vikas pradhikaran Near Railway Station Akurdi
020-27703134
9561213333
AC 205 - Chinchwad
37
Dr. Hedgewar Bhawan, Nigdi Pradhikarn, Pimpri Pune-14
020-27655555
9422607907
AC 206 - Pimpri (SC)
38
In Frant of Annasaheb Magar Stedium Nehurnager,Pimpri, Pune-18
020-27655555
9011022656
AC 207 - Bhosari
39
Yerwada Ward Office,2nd Floor, Yerwada, Pune-6
020-25509100
9594612444
AC 208 - Vadgaon Sheri
40
Pandit Jawaharlal Nehru Cultural Hall in front of Ghole road Ward office ghole road pune 5.
020-26056423
8412077899
AC 209 - Shivajinagar
41
Old Karveroad Ward Office, Near Centeral Reservaction Office, Karve Road Pune
020-25453941
9422935130
AC 210 - Kothrud
42
Sports Art galary Building, 1st Floor Late Baburao Sanas Ground,Pune-30
2029804940
9657701180
AC 212 - Parvati
43
R.R.Shinde Jr.College Building Ground Floor Sadhana Vidyalay, Hadapsar Pune-28
020-26995656
9850791111
AC 213 - Hadapsar
44
Dy. Engineer, PWD sub-div.5 Bharat Ratna Sunder Vishwshwrayya Hall, 3rd Floor, Camp  pune-1
020-26055722
9421118446
AC 214 - Pune Cantonment
45
Tahsil Office Junner
02132-222047
9881096196
Tahsil Junner
46
Tahsil Office Ambegaon
02133-244214
9623229599
TahsilAmbegaon
47
Tahsil Office Khed
02135-222040
9158050022
TahsilKhed Alandi
48
Tahsil Office Shirur
02138-222147
7767050536
TahsilShirur
49
Tahsil OfficeDaund
02117-262342
9623323732
Tahsil Daund
50
Tahsil Office Indapur
02111-223134
9975794277
Tahsil Indapur
51
Tahsil Office Baramati
02112-224386
9767886700
TahsilBaramati
52
Tahsil Office Purandar
02115-222331
9096234004
TahsilPurandar
53
Tahsil Office Bhor
02113-222539
9637568844
TahsilBhor
54
Tahsil Office Velha
02130-221223
9527477444
Tahsil Velha
55
Tahsil Office Mulshi
02113-22539
9422187777
Tahsil Mulshi
56
Tahsil Office Maval
02114-235440
9049200841
TahsilMaval
57
Tahsil Office Haveli,931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
9372416278
AC 205 - Chinchwad
58
Dr. Hedgewar Bhawan, Nigdi Pradhikarn, Pimpri Pune-14
020-27655555
9823149176
AC 206 - Pimpri (SC)
59
In Front of Annasaheb Magar Stedium Nehurnager,Pimpri, Pune-18
020-27655555
9423338349
AC 207 - Bhosari
60
931,Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
9226373191
AC 208 - Vadgaon Sheri
61
Food Grain Distribution Office, Central Bldg.Pune - 1
020-26123743
8855913686
AC 209 - Shivajinagar
62
Old Karveroad Ward Office, Near Central Reservation Office,Karve Road Pune
020-25453941
9226748425
AC 210 - Kothrud
63
Tahsil Office Haveli,931, Shukrawar Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
8286333999
AC 211 -
Khadakwasala
64
Sports Art gallery Building, 1st Floor Late Baburao Sanas Ground,Pune-30
2029804940
9623596627
AC 212 - Parvati
65
R.R.Shinde Jr.College Building Ground Floor Sadhana Vidyalay, Hadapsar Pune-28
02162-234292
7066200909
AC 213 - Hadapsar
66
Dy. Engineer, PWD sub-div.5 Bharat Ratna Sunder Vishwshwrayya Hall, 3rd Floor Camp pune-1
2026055722
9271540021
AC 214 - Pune Cantonment
67
Tahsil Office, Pune City 931, Shukraware Peth, Khadakmal ali, Pune-2
020-24472348
9850719596
AC 215 - Kasba peth
68
Panchayat Samiti Ambegaon, Dist: Pune
0233-244529
8605016912
Panchayat Samiti Ambegaon, Dist: Pune
69
Panchayat Samiti Baramati, Dist: Pune
2112222402
9766500590
Panchayat Samiti Baramati, Dist: Pune
70
Panchayat Samiti Bhor, Dist: Pune
02113 -222538
9860298574
Panchayat Samiti Bhor, Dist: Pune
71
Panchayat Samiti Daund, Dist: Pune
2117262356
9970763975
Panchayat Samiti Daund, Dist: Pune
72
Panchayat Samiti Haveli, Dist: Pune
206124373
9657290882
Panchayat Samiti Haveli, Dist: Pune
73
Panchayat Samiti Indapur, Dist: Pune
2111223136
9975769162
Panchayat Samiti Indapur, Dist: Pune
74
Panchayat Samiti Junnar, Dist: Pune
2132222030
9423094303
Panchayat Samiti Junnar, Dist: Pune
75
Panchayat Samiti Khed, Dist: Pune
2135222043
9764700700
Panchayat Samiti Khed, Dist: Pune
76
Panchayat Samiti Maval, Dist: Pune
2114235442
7588576401
Panchayat Samiti Maval, Dist: Pune
77
Panchayat Samiti Mulshi, Dist: Pune
2022943122
9921348908
Panchayat Samiti Mulshi, Dist: Pune
78
Panchayat Samiti Purandar, Dist: Pune
2115222332
9850658245
Panchayat Samiti Purandar, Dist: Pune
79
Panchayat Samiti Shirur, Dist: Pune
2138222121
7480969696
Panchayat Samiti Bhor, Dist: Pune
80
Panchayat Samiti Velha, Dist: Pune
2130221222
8208550424
Panchayat Samiti Velha, Dist: Pune
District - Satara
1
Collector office Compound Satara
02162-232750
9637200961
Satara District
2
SDO Office Phaltan
02166-222386
9970694068
Tahsil Phaltan
3
SDO Office Wai
02167-227744
9404641020
Tahsil Wai/ Mahabaleshwar / Khandala
4
SDO Office Koregoan
02163-220240
9423009011
Tahsil Koregaon
5
SDO Office Man
02161-220232
8600749999
Tahsil Man / Khatav
6
SDO Office Karad
02164-221378
9130550892
Tahsil Karad
7
SDO Office Patan
02372-283122
9767805090
Tahsil Patan
8
SDO Office Satara
02162-234395
9423326601
Tahsil Satara / Javli
9
Tahsil Office Phaltan
02166-222210
9960002667
Tahsil phaltan
10
Tahsil Office Wai
02167-227711
9850030074
TahsilWai
11
Tahsil Office Mahabaleshwar
02168-260229
9420125556
Tahsil Mahabaleshwar
12
Tahsil Office Khandala
02169-252128
7030833939
Tahsil Khandala
13
Tahsil Office Koregaon
02163-220240
9545520877
TahsilKoregaon
14
Tahsil Office Man
02165-220232
8788847947
Tahsil Man
15
Tahsil Office Khatav
02161-231238
9960020021
TahsilKhatav
16
Tahsil Office Karad
02164-222212
9689475858
Tahsil Karad
17
Tahsil Office Patan
02372-283022
9823624494
TahsilPatan
18
Tahsil Office Satara
02162-230681
9158303900
Tahsil Satara
19
Tahsil Office Jawali
02378-285223
7798889000
Tahsil Jawali
20
SDO Office Phaltan
02166-222386
9970694068
Tahsil Phaltan
21
SDO Office Wai
02167-227744
9404641020
Tahsil Wai/ Mahabaleshwar / Khandala
22
SDO Office Koregoan
02163-220240
9423009011
Tahsil Koregaon
23
SDO Office Man
02161-220232
8600749999
Tahsil Man / Khatav
24
SDO Office Karad
02164-221378
9130550892
Tahsil Karad
25
SDO Office Patan
02372-283122
9767805090
Tahsil Patan
26
SDO Office Satara
02162-234395
9423326601
Tahsil Satara / Javli
27
Collector Office Satara
02164-222212
9923461046
259 - Karad North
28
Tahsil Office Phaltan
02166-222210
9960002667
Tahsil phaltan
29
Tahsil Office Wai
02167-227711
9850030074
TahsilWai
30
Tahsil Office Mahabaleshwar
02168-260229
9420125556
Tahsil Mahabaleshwar
31
Tahsil Office Khandala
02169-252128
7030833939
Tahsil Khandala
32
Tahsil Office Koregaon
02163-220240
9545520877
TahsilKoregaon
33
Tahsil Office Man
02165-220232
8788847947
Tahsil Man
34
Tahsil Office Khatav
02161-231238
9960020021
TahsilKhatav
35
Tahsil Office Karad
02164-222212
9689475858
Tahsil Karad
36
Tahsil Office Patan
02372-283022
9823624494
TahsilPatan
37
Tahsil Office Satara
02162-230681
9158303900
Tahsil Satara
38
Tahsil Office Jawali
02378-285223
7798889000
Tahsil Jawali
39
Panchayat Samiti Satara, Dist: Satara
2162234291
8668536743
Panchayat Samiti Satara, Dist: Satara
40
Panchayat Samiti Jawali, Dist: Satara
2378285226
7588062942
Panchayat Samiti Jawali, Dist: Satara
41
Panchayat Samiti Mahabaleshwar, Dist: Satara
2168260249
9421208937
Panchayat Samiti Mahabaleshwar, Dist: Satara
42
Panchayat Samiti Khandala, Dist: Satara
2169252124
9423214723
Panchayat Samiti Khandala, Dist: Satara
43
Panchayat Samiti Maan, Dist: Satara
2165220226
9822050972
Panchayat Samiti Maan, Dist: Satara
44
Panchayat Samiti Khatav (Waduj) Dist: Satara
2161231237
9975920866
Panchayat Samiti Khatav (Waduj) Dist: Satara
45
Panchayat Samiti Patan, Dist: Satara
2372283028
9422516400
Panchayat Samiti Patan, Dist: Satara
46
Panchayat Samiti Koregaon, Dist: Satara
2163220262
8275048692
Panchayat Samiti Koregaon, Dist: Satara
47
Panchayat Samiti Wai, Dist: Satara
02167  227034
9730444598
Panchayat Samiti Wai, Dist: Satara
48
Panchayat Samiti Karad , Dist: Satara
2164222221
9422131306
Panchayat Samiti Karad , Dist: Satara
49
Panchayat Samiti Phaltan, Dist: Satara
2166222214
9822780121
Panchayat Samiti Phaltan, Dist: Satara
District - Sangli
1
Collector office Compound sangli
0233-2602001
9637200961
Sangli District
2
SDO Office Islampur
2342225673
9850504189
Tahsil Walva / Shirala
3
SDO Office Kadegaon
2345242624
9767890567
Tahsil Palus
/Kadegaon
4
SDO Office Vita
02347-272777
8551995577
Tahsil Vita / Khanpur
5
SDO Office Miraj
0233-2222683
9423021444
Tahsil Miraj / Tasgaon
6
SDO Office Jat
2344246134
9823426060
Tahsil Kvtehemahakal / Jat
7
Tahsil Office Miraj
2332222682
9822800655
Tahsil Miraj
8
Tahsil Office Islampur
2342225050
9423335135
Tahsil Islampur
9
Tahsil Office Shirala
2345272127
9922447812
Tahsil Shirala
10
Tahsil Office Palus
2346226888
9403683444
Tahsil Palus
11
Tahsil Office Kadegaon
2347243122
8275917674
Tahsil Kadegaon
12
Tahsil Office Vita
2347272626
8381016665
Tahsil Khanpur
13
Tahsil Office Atpadi
2343221624
7387433462
Tahsil Atpadi
14
Tahsil Office Tasgoan
2346250630
9975538933
Tahsil Tasgaon
15
Tahsil Office Kavathe Mahankal
2341222039
9823541428
TahsilKavathe
16
Tahsil Office Jat
2344246234
9763287777
Tahsil Jat
17
SDO Office Islampur
2342225673
9850504189
Tahsil Walva / Shirala
18
SDO Office Kadegaon
2345242624
9767890567
Tahsil Palus
19
SDO Office Vita
02347-272777
8551995577
Tahsil Vita / Khanpur
20
SDO Office Miraj
0233-2222683
9423021444
Tahsil Miraj /
21
SDO Office Jat
2344246134
9823426060
Tahsil
22
Collector Office Sangli
2332600707
9011224455
281 - Miraj (SC)
23
Collector Office Sangli
2332600512
9860653184
282 - Sangli
24
Collector Office Sangli
2332600019
9822462307
284 - Shirala
25
Tahsil Office Miraj
2332222682
9822800655
Tahsil Miraj
26
Collector Office Sangli
2332600512
9403683238
Tahsil Sangli
27
Tahsil Office Islampur
2342225050
9423335135
Tahsil Islampur
28
Tahsil Office Shirala
2345272127
9922447812
Tahsil Shirala
29
Tahsil Office Palus
2346226888
9403683444
Tahsil Palus
30
Tahsil Office Kadegaon
2347243122
8275917674
Tahsil Kadegaon
31
Tahsil Office Vita
2347272626
8381016665
Tahsil Khanpur
32
Tahsil Office Atpadi
2343221624
7387433462
Tahsil Atpadi
33
Tahsil Office Tasgoan
2346250630
9975538933
Tahsil Tasgaon
34
Tahsil Office Kavathe Mahankal
2341222039
9823541428
TahsilKavathe Mahankal
35
Tahsil Office Jat
2344246234
9763287777
Tahsil Jat
36
Panchayat Samiti jat, Dist: sangli
02344-246229
9421009569
Panchayat Samiti jat, Dist: sangli
37
Panchayat Samiti Tasgaon, Dist: sangli
02346-240646
9422039939
Panchayat Samiti Tasgaon, Dist: sangli
38
Panchayat Samiti Islampur, Dist: sangli
02342-224048
9503912490
Panchayat Samiti Islampur, Dist: sangli
39
Panchayat Samiti Miraj, Dist: sangli
02332-222613
9421839744
Panchayat Samiti Miraj, Dist: sangli
40
Panchayat Samiti Shirala, Dist: sangli
02345-272128
9403698362
Panchayat Samiti Shirala, Dist: sangli
41
Panchayat Samiti Khanapur-Vita, Dist: sangli
02347-272030
9011956275
Panchayat Samiti Khanapur-Vita, Dist: sangli
42
Panchayat Samiti Kadegaon, Dist: sangli
02347-242798
7588586709
Panchayat Samiti Kadegaon, Dist: sangli
43
Panchayat Samiti Palus, Dist: sangli
02346-222613
9403782816
Panchayat Samiti Palus, Dist: sangli
44
Panchayat Samiti Kavathemahankal, Dist: sangli
02341-222031
9960813126
Panchayat Samiti Kavathemahankal, Dist: sangli
45
Panchayat Samiti Aatpadi, Dist: sangli
02343-220229
9604234341
Panchayat Samiti Aatpadi, Dist: sangli
District - Solapur
1
Collector office Compound Solapur
0217-2731000
9833021955
Solapur District
2
SDO Madha Office, Kurduwadi Dist.Solapur
02183-223261
9168404180
Tahsil Karmala
/Madha
3
Collector Office,Solapur
0217-2731009
9689931121
Tahsil Barshi / North Solapur
4
Collector Office,Solapur
0217-2320385
9850041232
Tahsil Akkalkot / Solapur South
5
SDO Pandharpur, Tal- Pandharpur, Dist Solapur
02186-223229
9930388277
Tahsil Mohol / Pandharpur
6
SDO Mangalwedha, Tal- Mangalwedha, Dist Solapur
02188-221955
9423990099
Tahsil Sangola / Mangalwedha
7
SDO Malshiras,Tal- Akluj, Dist Solapur
02185-223332
9604400490
Tahsil Malshiras
8
Tahsil Office,Karmala, Tal- Karmala, Dist-Solapur
02182-220357
9405860348
Tahsil Karmala
9
Tahsil Office,Madha, Tal-Madha, Dist-Solapur
02183-234031
9028861778
Tahsil Madha
10
Tahsil Office,Mohol, Tal-Mohol, Dist-Solapur
02189-232234
9764007579
Tahsil Mohol
11
Tahsil Office,North Solapur, Kunkubai Netra Rugnalaya, Dist- Solapur
0217-2731014
9823722274
Tahsil North Solapur
12
Tahsil Office,Akkalkot, Tal- Akkalkot, Dist-Solapur
02181-220233
9921948007
Tahsil Akkalkot
13
Tahsil Office,South Solapur, Collector Office Compound, Dist- Solapur
0217-273103
7249052004
Thasil South Solapur
14
Tahsil Office,Pandharpur, Tal- Pandharpur, Dist-Solapur
02186-223556
9881791009
Tahsil Pandharpur
15
Tahsil Office,Sangola, Tal- Sangola, Dist-Solapur
02187-220218
9765599599
Tahsil Sangola
16
Tahsil Office Manglwedha, Tal- Manglwedha, Dist-Solapur
02188-220241
7385764330
Tahsil Manglwedha
17
Tahsil Office,Malshiras, Tal- Malshiras, Dist-Solapur
02185-235036
7719955855
Tahsil Malshiras
18
Tahsil Office,Barshi, Tal-Barshi, Dist-Solapur
02184-222214
9881977866
Tahsil Barshi
19
SDO Madha Office, Kurduwadi Dist.Solapur
02183-223261
9168404180
Tahsil Karmala
/Madha
20
Collector Office,Solapur
0217-2731009
9689931121
Tahsil Barshi / North Solapur
21
Collector Office,Solapur
0217-2320385
9850041232
Tahsil Akkalkot / Solapur South
22
SDO Pandharpur, Tal- Pandharpur, Dist Solapur
02186-223229
9930388277
Tahsil Mohol / Pandharpur
23
SDO Mangalwedha, Tal- Mangalwedha, Dist Solapur
02188-221955
9423990099
Tahsil Sangola / Mangalwedha
24
SDO Malshiras,Tal- Akluj, Dist Solapur
02185-223332
9604400490
Tahsil Malshiras
25
Collector Office,Solapur
0217-2731006
9822596979
244 - Karmala
26
Collector Office,Solapur
0217-2720745
7588327994
247-Mohol
27
Collector Office,Solapur
Nil
9960600975
248-Solapur North
28
Collector Office,Solapur
0217-27310007
7887874496
250-Akkalkot
29
Collector Office,Solapur
0217-2731003
9822990907
246 - Barshi
30
Tahsil Office,Karmala, Tal- Karmala, Dist-Solapur
02182-220357
9405860348
Tahsil Karmala
31
Tahsil Office,Madha, Tal-Madha, Dist-Solapur
02183-234031
9028861778
Tahsil Madha
32
Tahsil Office,Mohol, Tal-Mohol, Dist-Solapur
02189-232234
9764007579
Tahsil Mohol
33
Tahsil Office,North Solapur, Kunkubai Netra Rugnalaya, Dist- Solapur
0217-2731014
9823722274
Tahsil North Solapur
34
Tahsil Office,Akkalkot, Tal- Akkalkot, Dist-Solapur
02181-220233
9921948007
Tahsil Akkalkot
35
Tahsil Office,South Solapur, Collector Office Compound, Dist- Solapur
0217-273103
7249052004
Thasil South Solapur
36
Tahsil Office,Pandharpur, Tal- Pandharpur, Dist-Solapur
02186-223556
9881791009
Tahsil Pandharpur
37
Tahsil Office,Sangola, Tal- Sangola, Dist-Solapur
02187-220218
9765599599
Tahsil Sangola
38
Tahsil OfficeManglwedha, Tal- Manglwedha, Dist-Solapur
02188-220241
7385764330
Tahsil Manglwedha
39
Tahsil Office,Malshiras, Tal- Malshiras, Dist-Solapur
02185-235036
7719955855
Tahsil Malshiras
40
Tahsil Office,Barshi, Tal-Barshi, Dist-Solapur
02184-222214
9881977866
Tahsil Barshi
41
Panchayat Samiti Akkalkot, Dist: solapur
02181-220228
9822997688
Panchayat Samiti Akkalkot, Dist: solapur
42
Panchayat Samiti Barshi, Dist: solapur
02184-222364
9823994875
Panchayat Samiti Barshi, Dist: solapur
43
Panchayat Samiti Pandharpur, Dist: solapur
02186-223146
9960097016
Panchayat Samiti Pandharpur, Dist: solapur
44
Panchayat Samiti Karmala, Dist: solapur
02182-220355
9860755971
Panchayat Samiti Karmala, Dist: solapur
45
Panchayat Samiti Sangola, Dist: solapur
02187-22022
9673097252
Panchayat Samiti Sangola, Dist: solapur
46
Panchayat Samiti Mangalwedha, Dist: solapur
02188-220324
7798332211
Panchayat Samiti Mangalwedha, Dist: solapur
47
Panchayat Samiti Mohal, Dist: solapur
02189-232237
9923126626
Panchayat Samiti Mohal, Dist: solapur
48
Panchayat Samiti Malshiras, Dist: solapur
02185-235026
9960337236
Panchayat Samiti Malshiras, Dist: solapur
49
Panchayat Samiti Kurudewadi, Dist: solapur
02183-223276
9665328975
Panchayat Samiti Kurudewadi, Dist: solapur
50
Panchayat Samiti South Solapur, Dist: solapur
0217-2627042
9011071769
Panchayat Samiti South Solapur, Dist: solapur
51
Panchayat Samiti North Solapur, Dist: solapur
0217-2727016
9763980505
Panchayat Samiti North Solapur, Dist: solapur
District - Kolhapur
1
Collector office Compound Kolhapur
0231-2654811
8308266889
Kolhapur District
2
SDO Office,Gadhingalaj
02327-222263
8600015796
Tahsil Gadhingalaj
/Chandgad
3
SDO Office Gargoti Tal Bhudargad
02324-220222
9011027027
Tahsil Ajra
/Bhudargad
4
SDO Office,Radhanagari-kagal kolhapur
0231-2659135
9421124898
Tahsil Kagal / Radhanagari
5
Collector office, Kolhapur
023121-2543337
8308637322
Tahsil Karvir / Gaganbawda
6
SDO office Panhala
02328-235023
9860951642
Tahsil Phanala
/Shahuwadi
7
SDO Office Ichalkarnaji
0230-2436787
8830333748
Tahsil Hatkanagle / Shirol
8
Tahsil Office Ajra
2323246131
9923789888
Tahsil AJRA
9
Tahsil Office Gadhinglaj
2327222252
9579286621
Tahsil  Gadhinglaj
10
Tahsil Office Chandgad
2320224128
9730535291
Tahsil Chandgad
11
Tahsil office Radhanagrei
2321234023
9665118659
Tahsil Radhanagri
12
Tahsil office Bhudargadh
2324220029
9834295391
Tahsil Bhudargad
13
Tahsil office Kagal
2325244023
9552511841
Tahsil kagal
14
Tahsil office Karvir
2312548200
9011092656
Tahsil Karvir
15
Tahsil Panhala
2328235326
9423429522
Tahasil Panhala
16
Tahsil Gangananbwada
2326222038
8149319558
Tahsil Gangananbwada
17
Tahsiloffice Shahuwadi
2329224130
7588866655
TahsilShahuwadi
18
Tahsil office Hatkanangle
2302483128
9822683417
TahsilHatkanangle
19
Tahsil office shirol
2322236447
7588695505
TahsilShirol
20
SDO Office,Gadhingalaj
02327-222263
8600015796
Tahsil Gadhingalaj
/Chandgad
21
SDO Office Gargoti Tal Bhudargad
02324-220222
9011027027
Tahsil Ajra
/Bhudargad
22
SDO Office,Radhanagari-kagal kolhapur
0231-2659135
9421124898
Tahsil Kagal / Radhanagari
23
Collector office, Kolhapur
023121-2543337
8308637322
Tahsil Karvir / Gaganbawda
24
SDO office Panhala
02328-235023
9860951642
Tahsil Phanala
/Shahuwadi
25
SDO Office Ichalkarnaji
0230-2436787
8830333748
Tahsil Hatkanagle / Shirol
26
Central Building Kasaba Bawada Kolhapur
0231-2665813
9823167720
275 - Karvir
27
Collector office, Kolhapur
0231-2667268
9130900900
276 - Kolhapur North
28
Collector office, Kolhapur
0231-2665815
9923697677
278 - Hatkanangle (SC)
29
Collector office, Kolhapur
0231-2657855
9422087077
280-Shirol
30
Tahsil Office Ajra
2323246131
9923789888
Tahsil AJRA
31
Tahsil Office Gadhinglaj
2327222252
9579286621
Tahsil  Gadhinglaj
32
Tahsil Office Chandgad
2320224128
9730535291
Tahsil Chandgad
33
Tahsil office Radhanagrei
2321234023
9665118659
Tahsil Radhanagri
34
Tahsil office Bhudargadh
2324220029
9834295391
Tahsil Bhudargad
35
Tahsil office Kagal
2325244023
9552511841
Tahsil kagal
36
Tahsil office Karvir
2312548200
9011092656
Tahsil Karvir
37
Kohalpur Muncipal Corporation Kolhapur
0231-2542601
9158005120
274 kolhapur South
38
Tahsil Panhala
2328235326
9423429522
Tahasil Panhala
39
Tahsil Gangananbwada
2326222038
8149319558
Tahsil Gangananbwada
40
Kolhapur Corporation,Kolhapur
2312540291
9766532012
276 Kolhapur(North )
41
Collector office, Kolhapur
0231-2665818
9422501457
276 Kolhapur(North )
42
Tahsiloffice Shahuwadi
2329224130
7588866655
TahsilShahuwadi
43
Tahsil office Hatkanangle
2302483128
9822683417
TahsilHatkanangle
44
Tahsil office shirol
2322236447
7588695505
TahsilShirol
45
Panchayat Samiti Karvir, Dist: Kolhapur
2312546726
9011499620
Panchayat Samiti Karvir, Dist: Kolhapur
46
Panchayat Samiti Hatkanangle, Dist: Kolhapur
2302483126
7972731599
Panchayat Samiti Hatkanangle, Dist: Kolhapur
47
Panchayat Samiti Shirol, Dist: Kolhapur
2322236448
9158937360
Panchayat Samiti Shirol, Dist: Kolhapur
48
Panchayat Samiti Kagal, Dist: Kolhapur
2325244022
9923746263
Panchayat Samiti Kagal, Dist: Kolhapur
49
Panchayat Samiti Gadhinglaj, Dist: Kolhapur
2327222238
9923725019
Panchayat Samiti Gadhinglaj, Dist: Kolhapur
50
Panchayat Samiti Chandgad, Dist: Kolhapur
2320224123
9422616341
Panchayat Samiti Chandgad, Dist: Kolhapur
51
Panchayat Samiti Aajra, Dist: Kolhapur
2323246127
7507478078
Panchayat Samiti Aajra, Dist: Kolhapur
52
Panchayat Samiti Bhudargad, Dist: Kolhapur
2324220028
9420777524
Panchayat Samiti Bhudargad, Dist: Kolhapur
53
Panchayat Samiti Radhanagari Dist: Kolhapur
2321234026
9421123168
Panchayat Samiti Radhanagari Dist: Kolhapur
54
Panchayat Samiti Panhala Dist: Kolhapur
2328235034
9403772923
Panchayat Samiti Panhala Dist: Kolhapur
55
Panchayat Samiti Shahuwadi Dist: Kolhapur
2329224129
8275037148
Panchayat Samiti Shahuwadi Dist: Kolhapur
56
Panchayat Samiti Gaganbawada Dist: Kolhapur
2326222026
8275914794
Panchayat Samiti Gaganbawada  Dist: Kolhapur
Pune Division Graduates' Constituency & Teachers' Constituency Cum
Divisional Commissioner, Pune Division, Pune


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.