Monday 7 October 2019

विधानसभा निवडणुक-2019 प्रचारासाठी विविध परवाने अर्जांचे नमुने Word file format download करा

प्रचारासाठी विविध परवान्यांचे अर्जांचे नमुने एकत्रित उपलब्ध

लोकसभा/विधानसभा निवडणुक- प्रचारासाठी विविध परवाने आवश्यक असतात अशा सर्व परवाने प्रकार व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. परवाने कोठे मिळतात व त्यासाठी विविध अर्जांचे नमुने पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहेत. 

विविध अर्जांचे नमुने Word file format download 

1. मिरवणुक/रॅली/पदयात्रा आयोजित करण्यासाठी अर्ज (प्रपत्र-अ) (अर्जाचा नमुना)
2. मिरवणुक/रॅली/पदयात्रासाठी पोलीस स्टेशनचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
3. मिरवणुक/रॅली/पदयात्रासाठी वाहतूक नियंत्रण विभागाचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
4. तात्पुरत्या प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाच्या बांधकामासाठी अर्ज (प्रपत्र 1) (अर्जाचा नमुना)
5. प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाकरीता जागा मालकाचे संमतीपत्र (प्रपत्र 2) (अर्जाचा नमुना)
6. प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाच्या तात्पुरत्या बांधकामासाठी पोलिस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (प्रपत्र 3) (अर्जाचा नमुना) 
7. निवडणूक प्रचारासाठी वापरावयाच्या वाहनांच्या परवाना करिता अर्ज (प्रपत्र-W) (अर्जाचा नमुना) 
8. परिवहन वाहनांवर जाहिरात लावण्याची परवानगी मिळण्यासाठी/परवानगीच्या नुतनीकरणासाठी अर्ज (नमुना पी. डी.ए.ए.)(अर्जाचा नमुना) 
9. सभेसाठी उंच व्यासपीठ /बॅरिकेड बांधण्याचा अर्ज (प्रपत्र - G1)  (अर्जाचा नमुना) 
10. सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठीचा अर्ज (प्रपत्र – अ) (अर्जाचा नमुना) 
11. सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी पोलिस स्टेशनचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना) 
12. सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी वाहतूक विभागाचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना) 
13. सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी जागा मालकाचे संमतीपत्र (अर्जाचा नमुना) 
14. हेलिपॅड चे बांधकाम करण्यासाठी अर्ज (प्रपत्र A)  (अर्जाचा नमुना) 
15. हेलिपॅड / Fixed Wing Aircraft चे बांधकाम करण्यासाठी अर्ज (प्रपत्र B) (अर्जाचा नमुना)
16. हेलिकॉप्टर उतरविण्याच्या खाजगी ठिकाण/जागा मालकाचे संमतीपत्र (प्रपत्र C) (अर्जाचा नमुना)
17. हेलिकॉप्टर उतरविण्याच्या ठिकाण/शैक्षणिक संस्थेच्या मुख्य अधिकाऱ्याचे संमतीपत्र (प्रपत्र D) (अर्जाचा नमुना)
18. हेलिकॉप्टर/हेलिपॅड उतरविण्याच्या ठिकाण/ पोलीस स्टेशनचे संमतीपत्र (प्रपत्र E) (अर्जाचा नमुना)
19. हेलिकॉप्टर/हेलिपॅड करिता अग्निशमन कार्यालयाचे ना हरकत पत्र (प्रपत्र F) (अर्जाचा नमुना)
20. हेलिकॉप्टर/हेलिपॅड करिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत पत्र (प्रपत्र G) (अर्जाचा नमुना)
* प्रचारासाठी विविध परवाने स्वरूप व कार्य क्षेत्र, वितरीत करणारे अधिकारी स्तर आणि ना हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग व संबंधित परवान्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती दर्शवणारा तक्ता- प्रचारासाठी विविध परवाने स्वरूप- 1. वाहन परवाना, 2. तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे 3. कोपरा सभा/प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाउडस्पीकर परवाना, 4. रॅली/मिरवणुक/रोडशो/पदयात्रा, लाउडस्पीकर, 5. स्टेज/बॅरीकेटस/रोस्टम, 6. हेलिकॉप्टर लँडीग परवाना.

निवडणूक विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क-

चंद्रकांत भुजबळ - ९४२२३२३५३३ 
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
Political Research and Analysis Bureau (PRAB)
================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.