Thursday 3 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पहा

राष्ट्रवादीची पहिली व दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली व दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, रोहित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रमुख पक्षांनी एक-दोन याद्या जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकही यादी जाहीर केली नव्हती, त्यामुळे पक्षांतर्गत तसेच आघाडीअंतर्गत असलेल्या वादांबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 
अ.क्र.
मतदारसंघ नाव
उमेदवार
1
 सिंदखेडा
 संदिप बेडसे
2
 चोपडा
 जगदिश वळवी
3
 जळगाव ग्रामीण
 पुष्पा महाजन
4
 अमळनेर
 अनिल भाईदास पाटील
5
 एरंडोल
 डॉ. सतिश पाटील
6
 चाळीसगाव
 राजीव देशमुख
7
 पाचोरा
 दिलीप वाघ
8
 जामनेर
 संजय गरुड
9
 सिंदखेडराजा
 डॉ. राजेंद्र शिंगणे
10
 मुर्तिजापूर (अ.जा)
 रविकुमार राठी
11
 हिंगणघाट
 राजू तिमांडे
12
 काटोल
 अनिल देशमुख
13
 हिंगणा
 विजय घोडमारे
14
 पुसद
 इंद्रनिल मनोहर नाईक
15
 किनवट
 प्रदिप नाईक
16
 लोहा
 दिलीप शंकरअण्णा धोंडगे
17
 वसमत
 चंद्रकांत नवघरे
18
 जिंतूर
 विजय भांबळे
19
 घनसावंगी
 राजेश टोपे
20
 बदनापूर (अ.जा)
 बबलू चौधरी
21
 भोकरदन
 चंद्रकांत दानवे
22
 कळवण (अ.जा)
 नितीन पवार
23
 येवला
 छगन भुजबळ
24
 सिन्नर
 माणिकराव कोकाटे
25
 निफाड
 दिलीप बनकर
26
 दिंडोरी (अ.जा)
 नरहरी झिरवळ
27
 पंढरपूर
 भारत भालके
28
 फलटण
 दीपक चव्हाण
29
 वाई
 मकरंद जाधव पाटील
30
 कोरेगाव
 शशिकांत शिंदे
31
 कराड उत्तर
 बाळासाहेब पाटील
32
 पाटण
 सत्यजीत पाटणकर
33
 सातारा
 दीपक पवार
34
 दापोली
 संजय कदम
35
 गुहागर
 सहदेव बेटकर
36
 चिपळूण
 शेखर निकम
37
 रत्नागिरी
 सुदेश मयेकर
38
 सावंतवाडी
 बबन साळगावकर
39
 राधानगरी
 के. पी. पाटील
40
 कागल
 हसन मुश्रीफ
41
 इस्लामपूर
 जयंत पाटील
42
 शिराळा
 मानसिंग नाईक
43
 तासगाव-कवठे 
 सुमन आर. पाटील
44
 विक्रमगड (अ.ज)
 सुनिल भुसारा
45
 शहापूर (अ.ज)
 दौलत दरोडा
46
 मुरबाड
 प्रमोद हिंदुराव
47
 उल्हासनगर
 भरत गंगोत्री
48
 कल्याण पूर्व
 प्रकाश तरे
49
 मुंब्रा कळवा
 जितेंद्र आव्हाड
50
 विक्रोळी
 धनंजय पिसाळ
51
 दिंडोशी
 विद्या चव्हाण
52
 अणुशक्ती नगर
 नवाब मलिक
53
 श्रीवर्धन
 अदिती तटकरे
54
 जुन्नर
 अतुल बेनके
55
 आंबेगाव
 दिलीप वळसे-पाटील
56
 शिरूर
 अशोक पवार
57
 दौंड
 रमेश थोरात
58
 इंदापूर
 दत्तात्रय भरणे
59
 बारामती
 अजित पवार
60
 वडगाव शेरी
 सुनिल टिंगरे
61
 खडकवासला
 सचिन दोडके
62
 पर्वती
 अश्विनी कदम
63
 हडपसर
 चेतन तुपे
64
 अकोले (अ.ज)
 डॉ. किरण लहामटे
65
 कोपरगाव
 आशुतोष काळे
66
 शेवगाव
 प्रताप ढाकणे
67
 पारनेर
 निलेश लंके
68
 अहमदनगर शहर
 संग्राम जगताप
69
 कर्जत जामखेड
 रोहित पवार
70
 गेवराई
 विजयसिंह पंडित
71
 माजलगाव
 प्रकाश सोळंखे
72
 बीड
 संदीप क्षीरसागर
73
 केज (अ.जा)
 पृथ्वीराज साठे
74
 परळी
 धनंजय मुंडे
75
 अहमदपूर
 बाबासाहेब पाटील
76
 उदगीर (अ.जा)
 संजय बनसोडे
77
 परांडा
 राहुल मोटे
78
जळगाव शहर
 अभिषेक पाटील
79
बाळापूर
 संग्राम गावडे
80
कारंजा
 प्रकाश डहाके
81
मेळघाट
 केवळराम काळे
82
अहेरी
 धर्मरावबाबा आत्राम
83
दिग्रस
 तारीक शमी
84
गंगाखेड
 मधुसुदन केंद्रे
85
कन्नड
 संतोष कोल्हे
86
नांदगाव
 पंकज भुजबळ
87
बागलाण
 दीपिका चव्हाण
88
देवळाली
 सरोज अहिरे
89
कर्जत
 सुरेश लाड
90
खेड आळंदी
 दिलीप मोहिते
91
मावळ
 सुनील शेळके
92
पिंपरी
 सुलक्षणा शिलावंत
93
आष्टी
 बाळासाहेब आजबे
94
माढा
 बबनदादा शिंदे
95
मोहोळ
 यशवंत माने
96
माळशिरस
 उत्तमराव जानकर
97
चंदगड
 राजेश पाटील

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.