Thursday, 31 October 2019

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या निवडीची अधिसूचना; मतदारसंघ निहाय नवनिर्वाचित आमदार

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांना सादर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना सादर केली. या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी यावेळी सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठीची निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहितीही श्री. सिंह यांनी मुख्य सचिवांना दिली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त व व्ययचे सचिव राजीव मित्तल, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अजित सगणे, स्टेट वेअर हाऊसिंग कार्पोरेशनचे सह व्यवस्थापकिय संचालक अजित रेळेकर, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची यादी खालीलप्रमाणे-
क्र.
मतदारसंघ नाव
नवनिर्वाचित आमदार
पक्ष
1
अक्कलकुवा
एड. के.सी.पाडवी
इंडियन नॅशनल काँग्रेस
2
शहादा
राजेश उदेसिंग पाडवी
भारतीय जनता पार्टी
3
नंदुरबार
विजयकुमार कृष्णराव गावीत
भारतीय जनता पार्टी
4
नवापूर
नाईक शिरीषकुमार सुरुपसिंग
इंडियन नॅशनल काँग्रेस
5
साक्री
मंजुळा तुळशीराम गावीत
अपक्ष
6
धुळे ग्रामीण
कुणालबाबा रोहिदास पाटील
इंडियन नॅशनल काँग्रेस
7
धुळे शहर
शाह फारुक अन्वर
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
8
सिंदखेडा
जयकुमार जितेंद्रसिंह रावल
भारतीय जनता पार्टी
9
शिरपूर
काशिराम वेचान पावरा
भारतीय जनता पार्टी
10
चोपडा
लताबाई चंद्रकांत सोनवणे
शिवसेना
11
रावेर
चौधरी शिरीष मधुकरराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
12
भुसावळ
संजय वामन सावकारे
भारतीय जनता पार्टी
13
जळगाव शहर
सुरेश दामू भोळे (राजूमामा)
भारतीय जनता पार्टी
14
जळगाव ग्रामीण
गुलाबराव रघुनाथ पाटील
शिवसेना
15
अमळनेर
अनिल भाईदास पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
16
एरंडोल
चिमणराव रुपचंद पाटील
शिवसेना
17
चाळीसगाव
मंगेश रमेश चव्हाण
भारतीय जनता पार्टी
18
पाचोरा
किशोर आप्पा पाटील
शिवसेना
19
जामनेर
गिरीश दत्तात्रय महाजन
भारतीय जनता पार्टी
20
मुक्ताईनगर
चंद्रकांत निंबा पाटील
अपक्ष
21
मलकापूर
एकडे राजेश पंडीतराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
22
बुलढाणा
संजय रामभाऊ गायकवाड
शिवसेना
23
चिखली
श्वेता विद्याधर महाले
भारतीय जनता पार्टी
24
सिंदखेडराजा
डा. राजेंद्र भास्करराव शिंगणे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
25
मेहकर
संजय भास्कर रायमुलकर
शिवसेना
26
खामगाव
आकाश पांडुरंग फुंडकर
भारतीय जनता पार्टी
27
जळगाव
कुटे डा. संजय श्रीराम
भारतीय जनता पार्टी
28
अकोट
प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
भारतीय जनता पार्टी
29
बाळापूर
नितीनकुमार भिकनराव टाले
शिवसेना
30
अकोला पश्चिम
गोवर्धन मांगीलाल शर्मा
भारतीय जनता पार्टी
31
अकोला पूर्व
रणधीर प्रल्हादराव सावरकर
भारतीय जनता पार्टी
32
मुर्तिजापूर
हरिष मारोतीआप्पा पिंपळे
भारतीय जनता पार्टी
33
रिसोड
अमित सुभाषराव झनक
इंडियन नॅशनल काँग्रेस
34
वाशिम
लखन सहदेव मलिक
भारतीय जनता पार्टी
35
कारंजा
पाटणी राजेंद्र सुखानंद
भारतीय जनता पार्टी
36
धामणगाव- मोर्शी
अडसड प्रताप अरुणभाऊ
भारतीय जनता पार्टी
37
बडनेरा
रवि राणा
अपक्ष
38
अमरावती
सुलभा संजय खोडके
इंडियन नॅशनल काँग्रेस
39
तिवसा
एड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
इंडियन नॅशनल काँग्रेस
40
दर्यापूर
बळवंत बसवंत वानखडे
इंडियन नॅशनल काँग्रेस
41
मेळघाट
राजकुमार दयाराम पटेल
प्रहर जनशक्ती पार्टी
42
अचलपूर
बच्चू बाबाराव कडू
प्रहर जनशक्ती पार्टी
43
मोर्शी
देवेंद्र महादेवराव भुयार
स्वाभीमानी पक्ष
44
आर्वी
दादाराव यादवरावजी केचे
भारतीय जनता पार्टी
45
देवळी
रंजीत प्रतापराव कांबळे
इंडियन नॅशनल काँग्रेस
46
हिंगणघाट
समीर त्र्यंबकराव कुणावार
भारतीय जनता पार्टी
47
वर्धा
डा. पंकज राजेश भोयर
भारतीय जनता पार्टी
48
काटोल
अनिल देशमुख
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
49
सावनेर
केदार सुनिल छत्रपाल
इंडियन नॅशनल काँग्रेस
50
हिंगणा
मेघे समिर दत्तात्रय
भारतीय जनता पार्टी
51
उमरेड
राजु देवनाथ पारवे
इंडियन नॅशनल काँग्रेस
52
नागपूर दक्षिण-पश्चिम
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
भारतीय जनता पार्टी
53
नागपूर दक्षिण
मोहन गोपाळराव मते
भारतीय जनता पार्टी
54
नागपूर पूर्व
कृष्णा पंचम खोपडे
भारतीय जनता पार्टी
55
नागपूर मध्य
विकास शंकरराव कुंभारे
भारतीय जनता पार्टी
56
नागपूर पश्चिम
विकास पांडुरंग ठाकरे
इंडियन नॅशनल काँग्रेस
57
नागपूर उत्तर
डा. नितीन राऊत
इंडियन नॅशनल काँग्रेस
58
कामठी
सावरकर टेकचंद श्रावण
भारतीय जनता पार्टी
59
रामटेक
आशिष नंदकिशोर जयस्वाल
अपक्ष
60
तुमसर
कारेमोरे राजू माणिकराव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
61
भंडारा
नरेंद्र भोजराज भोंडेकर
अपक्ष
62
साकोली
नानाभाऊ फाल्गुणराव पटोले
इंडियन नॅशनल काँग्रेस
63
अर्जुनी मोरगाव
चंद्रिकापूरे मनोहर गोवर्धन
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
64
तिरोड़ा
विजय भरतलाल रहांगडाले
भारतीय जनता पार्टी
65
गोंदिया
विनोद अग्रवाल
अपक्ष
66
आमगाव
कोरोटे सहसराम मारोती
इंडियन नॅशनल काँग्रेस
67
आरमोरी
गजबे कृष्णा दामाजी
भारतीय जनता पार्टी
68
गडचिरोली
डा. देवराव मादगुजी होळी
भारतीय जनता पार्टी
69
अहेरी
अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
70
राजुरा
सुभाष रामचंद्रराव धोटे
इंडियन नॅशनल काँग्रेस
71
चंद्रपूर
जोरगेवार किशोर गजानन
अपक्ष
72
बल्लारपूर
मुनगंटीवार सुधिर सच्चिदानंद
भारतीय जनता पार्टी
73
ब्रम्हपुरी
विजय नामदेवराव वडेट्टीवार
इंडियन नॅशनल काँग्रेस
74
चिमुर
बंटी भांगडीया
भारतीय जनता पार्टी
75
वरोरा
धानोरकर प्रतिभा सुरेश
इंडियन नॅशनल काँग्रेस
76
वणी
संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार
भारतीय जनता पार्टी
77
राळेगांव
अशोक रामजी वूईके (उईके)
भारतीय जनता पार्टी
78
यवतमाळ
मदन मधुकर येरावार
भारतीय जनता पार्टी
79
दिग्रस
राठोड संजय दुलिचंद
शिवसेना
80
आर्णी
डा. धुर्वे संदीप प्रभाकर
भारतीय जनता पार्टी
81
पुसद
नाईक इंद्रनिल मनोहर
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
82
उमरखेड
नामदेव जयराम ससाने
भारतीय जनता पार्टी
83
किनवट
भिमराव रामजी केराम
भारतीय जनता पार्टी
84
हदगाव
जवळगावकर महादेवराव निवृत्तीराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
85
भोकर
अशोकराव शंकरराव चव्हाण
इंडियन नॅशनल काँग्रेस
86
नांदेड उत्तर
बालाजी देविदासराव कल्याणकर
शिवसेना
87
नांदेड दक्षिण
मोहनराव मारोतराव हंबर्डे
इंडियन नॅशनल काँग्रेस
88
लोह
श्यामसुंदर शिंदे
पिझन्टस् अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया
89
नायगाव
राजेश पवार
भारतीय जनता पार्टी
90
देगलूर
अंतापूरकर रावसाहेब जयवंता
इंडियन नॅशनल काँग्रेस
91
मुखेड
तुषार गोविंदराव राठोड
भारतीय जनता पार्टी
92
बसमत
चंद्रकांत ऊर्फ राजुभैय्या नवघरे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
93
कळमनुरी
बांगर संतोष लक्ष्मणराव
शिवसेना
94
हिंगोली
तान्हाजी सखारामजी मुटकुळे
भारतीय जनता पार्टी
95
जिंतूर
बोर्डीकर मेघना दिपक साकोरे
भारतीय जनता पार्टी
96
परभणी
डा. राहुल वेदप्रकाश पाटील
शिवसेना
97
गंगाखेड
रत्नाकर माणिकराव गुट्टे
राष्ट्रीय समाज पक्ष
98
पाथरी
वरपुडकर सुरेश अंबादासराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
99
परतूर
बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)
भारतीय जनता पार्टी
100
घनसावंगी
राजेशभैय्या टोपे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
101
जालना
गोरंटयाल कैलास किसनराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
102
बदनापूर
कुचे नारायण तिलकचंद
भारतीय जनता पार्टी
103
भोकरदन
संतोष रावसाहेब दानवे
भारतीय जनता पार्टी
104
सिलोड
अब्दुल सत्तार अब्दुल नबी
शिवसेना
105
कन्नड
उदयसिंग सरदारसिंग राजपुत
शिवसेना
106
फुलंब्री
बागडे हरिभाऊ किसनराव
भारतीय जनता पार्टी
107
औरंगाबाद मध्य
जैस्वाल प्रदीप शिवनारायण
शिवसेना
108
औरंगाबाद पश्चिम
संजय पांडुरंग शिरसाट
शिवसेना
109
औरंगाबाद पूर्व
अतुल मोरेश्वर सावे
भारतीय जनता पार्टी
110
पैठण
भुमरे संदिपानराव आसाराम
शिवसेना
111
गंगापूर
बंब प्रशांत बन्सीलाल
भारतीय जनता पार्टी
112
विजापूर
बोरनारे (सर) रमेश नानासाहेब
शिवसेना
113
नांदगाव
सुहास (आण्णा) द्वारकानाथ कांदे
शिवसेना
114
मालेगाव मध्य
मोहम्मद इस्माईल अब्दुलखालिक
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन
115
मालेगाव बाह्य
भूसे दादाजी दगडू
शिवसेना
116
बागलाण
दिलीप मंगळू बोरसे
भारतीय जनता पार्टी
117
कळवण
नितीन अर्जुन (ए.टी.) पवार
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
118
चांदवड
डा. आहेर राहुल दौलतराव
भारतीय जनता पार्टी
119
येवला
छगन भुजबळ
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
120
सिन्नर
एड. कोकाटे माणिकराव शिवाजीराव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
121
निफाड
बनकर दिलीपराव शंकरराव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
122
दिंडोरी
झिरवाळ नरहरी सिताराम
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
123
नाशिक पूर्व
एड. राहुल उत्तमराव ढिकले
भारतीय जनता पार्टी
124
नाशिक मध्य
देवयानी सुहास फरांदे
भारतीय जनता पार्टी
125
नाशिक पश्चिम
सीमा महेश हिरे (सीमाताई)
भारतीय जनता पार्टी
126
देवळाली
सरोज बाबुलाल  आहिरे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
127
इगतपूरी
हिरामण भिका खोसकर
इंडियन नॅशनल काँग्रेस
128
डहाणू
निकोले विनोद भिवा
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसिस्ट)
129
विक्रमगड
भुसारा सुनिल चंद्रकांत
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
130
पालघर
श्रीनिवास चिंतामण वनगा
शिवसेना
131
बोईसर
राजेश रघुनाथ पाटील
बहुजन विकास आघाडी
132
नालासोपारा
क्षितीज हितेंद्र ठाकूर
बहुजन विकास आघाडी
133
वसई
हितेंद्र विष्णु ठाकूर
बहुजन विकास आघाडी
134
भिवंडी ग्रामीण
शांताराम तुकाराम मोरे
शिवसेना
135
शहापूर
दौलत भिका दरोडा
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
136
भिवंडी पश्चिम
चौगुले महेश प्रभाकर
भारतीय जनता पार्टी
137
भिवंडी पूर्व
रईस कासम शेख
समाजवादी पार्टी
138
कल्याण पश्चिम
विश्वनाथ आत्माराम भोईर
शिवसेना
139
मुरबाड
किसन शंकर कथोरे
भारतीय जनता पार्टी
140
अंबरनाथ
डा. किणीकर बालाजी प्रल्हाद
शिवसेना
141
उल्हासनगर
आयलानी कुमार उत्तमचंद
भारतीय जनता पार्टी
142
कल्याण पूर्व
गणपत काळू गायकवाड
भारतीय जनता पार्टी
143
डोंबिवली
चव्हाण रविंद्र दत्तात्रय
भारतीय जनता पार्टी
144
कल्याण ग्रामीण
प्रमोद (राजू) रतन पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
145
मीरा-भाईंदर
गीता भरत जैन
अपक्ष
146
ओवळा-माजीवडा
प्रताप बाबुराव सरनाईक
शिवसेना
147
कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ संभाजी शिंदे
शिवसेना
148
ठाणे
केळकर संजय मुकुंद
भारतीय जनता पार्टी
149
मुंब्रा-कळवा
आव्हाड जितेंद्र सतीश
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
150
ऐरोली
गणेश नाईक
भारतीय जनता पार्टी
151
बेलापूर
मंदा विजय म्हात्रे
भारतीय जनता पार्टी
152
बोरीवली
सुनील दत्तात्रय राणे
भारतीय जनता पार्टी
153
दहिसर
चौधरी मनिषा अशोक
भारतीय जनता पार्टी
154
मागाठणे
प्रकाश राजाराम सुर्वे
शिवसेना
155
मुलुंड
कोटेचा मिहीर चंद्रकांत
भारतीय जनता पार्टी
156
विक्रोळी
राऊत सुनिल राजाराम
शिवसेना
157
भांडुप
रमेश गजानन कोरगांवकर
शिवसेना
158
जोगेश्वरी पूर्व
रविंद्र दत्ताराम वायकर
शिवसेना
159
दिंडोशी
सुनील प्रभू
शिवसेना
160
कांदिवली पूर्व
अतुल भातखळकर
भारतीय जनता पार्टी
161
चारकोप
योगेश सागर
भारतीय जनता पार्टी
162
मालाड पश्चिम
अस्लम रमजानअली शेख
इंडियन नॅशनल काँग्रेस
163
गोरेगाव
विद्या जयप्रकाश ठाकूर
भारतीय जनता पार्टी
164
वर्सोवा
डा. भारती लव्हेकर
भारतीय जनता पार्टी
165
अंधेरी पश्चिम
अमीत भास्कर साटम
भारतीय जनता पार्टी
166
अंधेरी पूर्व
रमेश लटके
शिवसेना
167
विलेपार्ले
अळवणी पराग
भारतीय जनता पार्टी
168
चांदिवली
दिलीप भाऊसाहेब लांडे
शिवसेना
169
घाटकोपर पश्चिम
राम कदम
भारतीय जनता पार्टी
170
घाटकोपर पूर्व
पराग शाह
भारतीय जनता पार्टी
171
मानखुर्द शिवाजीनगर
अबू आसिम आजमी
समाजवादी पार्टी
172
अनुशक्ती नगर
नवाब मलिक
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
173
चेंबूर
प्रकाश वैकुंठ फातर्पेकर
शिवसेना
174
कुर्ला
मंगेश कुडाळकर
शिवसेना
175
कलिना
संजय गोविंद पोतनीस
शिवसेना
176
वांद्रे पूर्व
झीशान बाबा सिद्दिकी
इंडियन नॅशनल काँग्रेस
177
वांद्रे पश्चिम
एड. आशिष बालाजी शेलार
भारतीय जनता पार्टी
178
धारावी
गायकवाड वर्षा एकनाथ
इंडियन नॅशनल काँग्रेस
179
सायन कोळीवाडा
कॅप्टन आर तामिल सेल्वन
भारतीय जनता पार्टी
180
वडाळा
कालीदास निळकंठ कोळंबकर
भारतीय जनता पार्टी
181
माहिम
सदा सरवणकर
शिवसेना
182
वरळी
आदित्य उद्धव ठाकरे
शिवसेना
183
शिवडी
अजय विनायक चौधरी
शिवसेना
184
भायखळा
यामिनी यशवंत जाधव
शिवसेना
185
मलबार हिल
मंगल प्रभात लोढा
भारतीय जनता पार्टी
186
मुंबादेवी
अमीन पटेल
इंडियन नॅशनल काँग्रेस
187
कुलाबा
एड. राहुल सुरेश नार्वेकर
भारतीय जनता पार्टी
188
पनवेल
प्रशांत रामशेठ ठाकूर
भारतीय जनता पार्टी
189
कर्जत
महेंद्र सदाशिव थोरवे
शिवसेना
190
उरण
महेश बालदी
अपक्ष
191
पेण
रविशेठ पाटील
भारतीय जनता पार्टी
192
अलिबाग
महेन्द्र हरी दळवी
शिवसेना
193
श्रीवर्धन
आदिती सुनिल तटकरे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
194
महाड
गोगावले भरत मारुती
शिवसेना
195
जुन्नर
अतुल वल्लभ बेनके
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
196
आंबेगाव
दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
197
खेड आळंदी
दिलीप दत्तात्रय मोहिते
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
198
शिरुर
अशोक रावसाहेब पवार
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
199
दौंड
एड. राहुल सुभाषराव कुल
भारतीय जनता पार्टी
200
इंदापूर
दत्तात्रय विठोबा भरणे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
201
बारामती
अजित अनंतराव पवार
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
202
पुरंदर
संजय चंदुकाका जगताप
इंडियन नॅशनल काँग्रेस
203
भोर
संग्राम अनंतराव थोपटे
इंडियन नॅशनल काँग्रेस
204
मावळ
सुनिल शंकरराव शेळके
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
205
चिंचवड
जगताप लक्ष्मण पांडूरंग
भारतीय जनता पार्टी
206
पिंपरी
अण्णा दादू बनसोडे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
207
भोसरी
महेश (दादा) किसन लांडगे
भारतीय जनता पार्टी
208
वडगाव शेरी
सुनिल विजय टिंगरे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
209
शिवाजीनगर
सिद्धार्थ अनिल शिरोळे
भारतीय जनता पार्टी
210
कोथरुड
चंद्रकांत(दादा) बच्चू पाटील
भारतीय जनता पार्टी
211
खडकवासला
भिमराव(अण्णा) धोंडिबा तापकीर
भारतीय जनता पार्टी
212
पर्वती
माधूरी सतिश मिसाळ
भारतीय जनता पार्टी
213
हडपसर
चेतन विठ्ठल तुपे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
214
पुणे कॅन्टोन्मेंट
कांबळे सुनिल ज्ञानदेव
भारतीय जनता पार्टी
215
कसबा पेठ
मुक्ता शैलेश टिळक
भारतीय जनता पार्टी
216
अकोले
डा. किरण यमाजी लहामटे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
217
संगमनेर
थोरात विजय ऊर्फ बाळासाहेब
इंडियन नॅशनल काँग्रेस
218
शिर्डी
विखे पाटील राधाकृष्ण एकनाथ
भारतीय जनता पार्टी
219
कोपरगाव
आशुतोष अशोकराव काळे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
220
श्रीरामपूर
कानडे लहू नाथा
इंडियन नॅशनल काँग्रेस
221
नेवासा
शंकरराव यशवंतराव गडाख
क्रांतीकारी शेतकरी पार्टी
222
शेवगाव
मोनिका राजीव राजळे
भारतीय जनता पार्टी
223
राहुरी
प्राजक्ता प्रसादराव तनपूरे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
224
पारनेर
निलेश ज्ञानदेव लंके
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
225
अहमदनगर शहर
संग्राम अरुणकाका जगताप
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
226
श्रीगोंदा
पाचपुते बबनराव भिकाजी
भारतीय जनता पार्टी
227
कर्जत जामखेड
रोहित पवार
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
228
गेवराई
पवार लक्ष्मण माधवराव
भारतीय जनता पार्टी
229
माजलगाव
प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
230
बीड
संदिप रविंद्र क्षिरसागर
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
231
आष्टी
आजबे बाळासाहेब भाऊसाहेब
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
232
केज
नमिता अक्षय मुंदडा
भारतीय जनता पार्टी
233
परळी
धनंजय पंडितराव मुंडे
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
234
लातूर ग्रामीण
धिरज विलासराव देशमुख
इंडियन नॅशनल काँग्रेस
235
लातूर शहर
अमित विलासराव देशमुख
इंडियन नॅशनल काँग्रेस
236
अहमदपूर
बाबासाहेब मोहनराव पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
237
उदगीर
बनसोडे संजय बाबुराव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
238
निलंगा
निलंगेकर संभाजी दिलीपराव
भारतीय जनता पार्टी
239
औसा
अभिमन्यु दत्तात्रय पवार
भारतीय जनता पार्टी
240
उमरगा
चौगुले ज्ञानराज धोंडीराम
शिवसेना
241
तुळजापूर
राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील
भारतीय जनता पार्टी
242
उस्मानाबाद
कैलास बाळासाहेब घाडगे पाटील
शिवसेना
243
परांडा
तानाजी जयवंत सावंत
शिवसेना
244
करमाळा
संजयमामा विठ्ठलराव शिंदे
अपक्ष
245
माढा
शिंदे बबनराव विठ्ठलराव
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
246
बार्शी
राजेंद्र विठ्ठल राऊत
अपक्ष
247
मोहोळ
माने यशवंत विठ्ठल
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
248
सोलापूर शहर उत्तर
देशमुख विजयकुमार सिद्रामप्पा
भारतीय जनता पार्टी
249
सोलापूर शहर मध्य
शिंदे प्रणिती सुशीलकुमार
इंडियन नॅशनल काँग्रेस
250
अक्कलकोट
कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
भारतीय जनता पार्टी
251
सोलापूर दक्षिण
देशमुख सुभाष सुरेशचंद्र
भारतीय जनता पार्टी
252
पंढरपूर
भालके भारत तुकाराम
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
253
सांगोला
एड. शहाजीबापू राजाराम पाटील
शिवसेना
254
माळशिरस
राम विठ्ठल सातपुते
भारतीय जनता पार्टी
255
फलटण
दिपक प्रल्हाद चव्हाण
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
256
वाई
मकरंद लक्ष्मणराव जाधव(पाटील)
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
257
कोरेगाव
महेश संभाजीराजे शिंदे
शिवसेना
258
माण
जयकुमार भगवानराव गोरे
भारतीय जनता पार्टी
259
कराड उत्तर
बाळासाहेब/शामराव पांडुरंग पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
260
कराड दक्षिण
चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब
इंडियन नॅशनल काँग्रेस
261
पाटण
देसाई शंभुराज शिवाजीराव
शिवसेना
262
सातारा
भोसले शिवेंद्रसिंह अभयसिंहराजे
भारतीय जनता पार्टी
263
दापोली
कदम योगेशदादा रामदास
शिवसेना
264
गुहागर
भास्कर भाऊराव जाधव
शिवसेना
265
चिपळूण
शेखर गोविंदराव निकम
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
266
रत्नागिरी
उदय रविंद्र सामंत
शिवसेना
267
राजापूर
राजन प्रभाकर साळवी
शिवसेना
268
कणकवली
नितेश नारायण राणे
भारतीय जनता पार्टी
269
कुडाळ
नाईक वैभव विजय
शिवसेना
270
सावंतवाडी
दिपक वसंतराव केसरकर
शिवसेना
271
चंदगड
राजेश नरसिंगराव पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
272
राधानगरी
आबिटकर प्रकाश आनंदराव
शिवसेना
273
कागल
मुश्रीफ हसन मियालाल
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
274
कोल्हापूर दक्षिण
रुतूराज संजय पाटील
इंडियन नॅशनल काँग्रेस
275
करवीर
पी.एन.पाटील (सडोलीकर)
इंडियन नॅशनल काँग्रेस
276
कोल्हापूर उत्तर
चंद्रकांत पंडीत जाधव
इंडियन नॅशनल काँग्रेस
277
शाहुवाडी
डा. विनय विलासराव कोरे
जन सुराज्य शक्ति
278
हातकणंगले
आवळे राजु (बाबा) जयवंतराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
279
इचलकरंजी
प्रकाश आण्णा आवाडे
अपक्ष
280
शिरोळ
राजेंद्र शामगोंडा पाटील(यड्रावकर)
अपक्ष
281
मिरज
डा. सुरेश (भाऊ) दगडू खाडे
भारतीय जनता पार्टी
282
सांगली
धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ
भारतीय जनता पार्टी
283
इस्लामपूर
जयंत राजाराम पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
284
शिराळा
मानसिंग फत्तेसिंगराव नाईक
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
285
पळूस खडेगाव
कदम विश्वजीत पतंगराव
इंडियन नॅशनल काँग्रेस
286
खानापूर
अनिलभाऊ बाबर
शिवसेना
287
तासगाव-कवठेमहाकाळ
सुमन आर.आर. (आबा) पाटील
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
288
जत
विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
इंडियन नॅशनल काँग्रेस
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.